श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ, टेंभुर्णी संचलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:30+5:302021-03-13T04:41:30+5:30
(CBSE Affi. No: 1131023) लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व जुनियर कॉलेज व सनराईज फ्यूचर क्रिएशन, टेंभुर्णी, ता. माढा जि. ...
(CBSE Affi. No: 1131023)
लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व जुनियर कॉलेज व
सनराईज फ्यूचर क्रिएशन, टेंभुर्णी, ता. माढा जि. सोलापूर - 413211
“एक आदर्श व उत्कृष्ट शैक्षणिक संस्था”
टेंभुर्णीमध्ये श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित “सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल”
“लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज” आज एक आदर्श व उत्कृष्ट शैक्षणिक
संकुल म्हणून परिसरात नावारूपाला आलेले आहे.
ज्ञान विज्ञान व संस्कार हे सूत्र घेऊन कार्यरत असणारी ही शाळा आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा ठसा उमटवलेला आहे.
सन २००८-०९ मध्ये फक्त ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन सुरू झालेली
संस्थेची वाटचाल आज वेगवेगळ्या शाखांमधन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत असून नेहमीच
नावीन्यपूर्ण व काळाच्या गरजेनुसार वेगवेगळे उपक्रम राबवित असते.
या संस्थेमध्ये १८०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम चालू आहे. शिक्षण घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्याचा सर्वांगीण विकास करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळेच नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तयार केले जाते. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या जीवनात यशस्वी व्यक्ती व्हावा हे या संस्थेच्या स्वप्न आहे.
विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनुसार शिक्षण दिले जाते. शाळेच्या वेळेत शिक्षणाबरोबरच दोन विषयांचा गृहपाठ शाळेतच करून घेतला जातो. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी दररोज __ खेळाचा सराव करण्यासाठी मैदानावर गेला पाहिजे त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आलेले
आहे.
ना
d
पत्रक
विद्यार्थी रोजचा गृहपाठ शाळेतच पूर्ण करीत असल्यामुळे त्यांचे दप्तर शाळेतच ठेवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी स्वतःसोबत फक्त स्कूल डायरी, पाणी बॉटल व टिफिन एवढ्याच वस्तू घेऊन येतो.
संस्थेची वैशिष्ट्ये.
- गुरुकुल वातावरणात संस्कारमय शिक्षण; दररोज योगासने व ध्यानधारणा घेतले जातात. - आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या हॉबिज (छंद) क्लासचे आयोजन त्यामध्ये धनुर्विद्या,अबॅकस,
कबड्डी, खो-खो, कॅरम, स्केटिंग, हॉलिबॉल, क्रिकेट इत्यादी. - ग्रामीण भागातील मुलांकरिता माफक फीमध्ये शहरी भागातील उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध . - उच्चशिक्षित अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वृंद - विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्यासाठी R.O. फिल्टरची सोय. - सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा. • विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्याच्या दृष्टीने भव्य क्रीडांगण व मुबलक साहित्याची उपलब्धता. । सामान्य ज्ञान, आयआयटी, ऑलिंपियाड, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पूर्व तयारी तसेच
सराव परीक्षा. - विद्यार्थ्यांना येण्या - जाण्यासाठी बस सुविधा. । सुसज्ज ग्रंथालय व सर्व विषयांच्या प्रॅक्टिकल लॅब. - मुलांना दप्तराचे ओझे नाही व तणावमुक्त शिक्षण. - शालेय परिसर व सर्व वर्ग सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत. - इयत्ता ११ वी सायन्ससाठी २०० मार्कच्या क्रॉप सायन्स विषयाची सोय.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी प्रवेश सुरू
सनराईज फ्यूचर क्रिएशन
सन २०२१-२२ पासून श्री माऊली शिक्षण संस्थेत सनराईज फ्यूचर क्रिएशन ही नवीन शाखा सुरू करण्यात आलेली आहे.
टेंभुर्णी व परिसरातील विद्यार्थ्यांना तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इतर शहरांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो, त्यामध्ये पालकांचा लाखो रुपये खर्च होतो. नवीन शहरात नवीन वातावरणात या विद्यार्थ्यांना जुळवून घेण्यास वेळ जातो व विद्यार्थ्यांची वातावरणाशी न जुळल्यामुळे कोर्स अर्धवट सोडून येतात. त्यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होते.
या समस्यांतून विद्यार्थी पालकांची सुटका होण्यासाठी या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आलेली आहे इयत्ता ६ वी पासून इयत्ता ११वी (सायन्स) पर्यंतच्या वर्गांची एक-एक बॅच चालू वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी संस्थेने सर्व विषयांसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील तज्ञ व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थी या संस्थेमधून परीक्षांची तयारी करून यश संपादन करतील. त्यामुळे पालकांनी या शाखेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा.
वैशिष्ट्ये.
- दररोज सराव परीक्षा व दर आठवड्याला परीक्षा.
- ऑनलाइन प्रश्नांची सराव परीक्षा.
- विद्यार्थ्यांच्या आकलनाकडे वैयक्तिक लक्ष.
- स्पर्धात्मक परीक्षेचे वातावरण.
- प्रत्येक आठवड्यामध्ये पॅटर्ननुसार परीक्षा.
- फिजिक्स न्यूमेरिकल प्रश्नांवर विशेष लक्ष.
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व बसची सोय.