पिण्यासाठी अन् शेतीसाठी उजनीतून भीमानदीत १८०० क्यूसेकनी विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 03:14 PM2021-05-20T15:14:27+5:302021-05-20T15:19:56+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Discharge of 1800 cusecs from Ujjain to Bhimanadi for drinking and agriculture | पिण्यासाठी अन् शेतीसाठी उजनीतून भीमानदीत १८०० क्यूसेकनी विसर्ग सुरू

पिण्यासाठी अन् शेतीसाठी उजनीतून भीमानदीत १८०० क्यूसेकनी विसर्ग सुरू

Next

भीमानगर -  सोलापूर शहर आणि नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी गुरुवारी २० मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजता भीमा नदी पात्रात १८०० क्यूसेकनी पाणी सोडण्यात आले.

उजनी धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात अठराशे क्युसेक क्षमतेने विसर्ग सोेडण्यात आला आहे. तर मुख्य कालव्यांमधून एकतीस ते पन्नास क्यूसेकनी तर बोगदा ५६० क्यूसेक दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सध्या कमी म्हणजेच मायनस झालेला आहे. उजनीची सद्यस्थिती उणे ५ टक्के आहे.

Web Title: Discharge of 1800 cusecs from Ujjain to Bhimanadi for drinking and agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.