शिवजयंती दिवाळीसारखी होण्यासाठी गुळ-डाळ, फटाक्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:02 AM2021-02-20T05:02:56+5:302021-02-20T05:02:56+5:30

साजरी करण्याची प्रथा सुरु व्हावी, या उद्देशाने रामदास चवरे मित्र परिवाराच्या वतीने पेनूर येथे २०० कुटुंबाना गुळ-डाळ, रांगोळी व ...

Distribution of jaggery, dal and firecrackers to make Shiv Jayanti look like Diwali | शिवजयंती दिवाळीसारखी होण्यासाठी गुळ-डाळ, फटाक्याचे वाटप

शिवजयंती दिवाळीसारखी होण्यासाठी गुळ-डाळ, फटाक्याचे वाटप

Next

साजरी करण्याची प्रथा सुरु व्हावी, या उद्देशाने रामदास चवरे मित्र

परिवाराच्या वतीने पेनूर येथे २०० कुटुंबाना गुळ-डाळ, रांगोळी व

फटाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे , माजी जि. प. सदस्य

भाऊसाहेब सलगर, माजी सरपंच नागनाथ चवरे, मेजर नवनाथ कांबळे, मनसुब पठाण, भारत कोरे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सचिन चवरे,

युवकचे उपाध्यक्ष राजाभाऊ सलगर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चवरे, विजय

सलगर, राजू चवरे, विलास माने, प्रवीण चवरे, नागेश लोंढे, बाबासाहेब

कारंडे, संदीप कोळी, सुधीर मांदे, चेतन टेकळे, धनाजी सावंत, श्रीकांत शेंबडे, अजित ऐवळे, अरबाज आतार, विकी पवार, विक्रांत शेंबडे, दिनकर

चवरे, विठ्ठल चवरे, सुनील चवरे, प्रदीप चवरे,

रोहित जाधव, चंद्रकांत शेंबडे, सोहेल आतार, संजय पाखरे, स्वप्निल अवताडे उपस्थित होते.

फोटो

१९पेनूर०१

ओळी

शिवजयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी होण्याच्या उद्देशाने पेनूर ता. मोहोळ येथे गुळ-डाळ, फटाक्याचे वाटप करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, रामदास चवरे आदी.

Web Title: Distribution of jaggery, dal and firecrackers to make Shiv Jayanti look like Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.