जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:51+5:302021-01-23T04:22:51+5:30

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूरचे प्राचार्य रामचंद्र कोरडे आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल हरीश मोटवानी, प्रांतपाल ...

District level National Sculptor Award honors teachers | जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

googlenewsNext

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूरचे प्राचार्य रामचंद्र कोरडे आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल हरीश मोटवानी, प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील, अध्यक्ष अशोक लोंढे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी किरण चव्हाण, प्रवीण भांगे, दिनेश जगदाळे, नागनाथ घाडगे, रमेश कदम, सचिन घाडगे, नागेश देशमुख, बंडू पवार, भारत लटके, प्रशांत उबाळे उपस्थित होते.

----

यांचा झाला पुरस्काराने गौरव

माढ्यातील झेडपीच्या आदर्श शाळेस विशेष आदर्श शाळा पुरस्कार व्यवस्थापन समितीचे धैर्यशील भांगे व मुख्याध्यापक मालती तळेकर यांनी स्विकारला. त्यानंतर बंडू शिंदे (शिक्षण विस्तार अधिकारी), डॉ. विलास काळे (केंद्रप्रमुख अरण), प्रवीण घाडगे (माढा), प्रकाश जाधव (केवड), रामा घोगरे (अंजनगाव खे.), शिवाजी येडे (करमाळा), कल्पना घाडगे (माढा), राजश्री बुगडे (मंगळवेढा), ज्ञानदेव डुकरे (जामगाव),

मल्लिनाथ निंबर्गी (उत्तर सोलापूर), महेश गोडगे(मोहोळ), सुनिता वनस्कर (दक्षिण सोलापूर), धनाजी हेगडकर (माळशिरस), खुशालद्दीन शेख(सांगोला), गणपत खंदारे (बार्शी), राजश्री उप्पीन (अक्कलकोट), ज्ञानेश्वर विजागत (पंढरपूर), चंद्रकांत नरळे (अधिव्याख्याता), अविनाश शिंदे (जिल्हा समन्वयक), रेवणनाथ आदलिंग(विषय साधनव्यक्ती), प्रभा चव्हाण(विशेष तज्ञ), विद्या रोटे( विशेष शिक्षक), अंगणवाडी सेविका किसनाबाई शिंदे (वडशिंगे) .

---

फोटो : २२ माढा रोटरी

रोटरी क्लबच्या राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण प्रसंगी प्राचार्य रामचंद्र कोरडे, हरीश मोटवानी, डॉ. सुभाष पाटील, अध्यक्ष अशोक लोंढे

Web Title: District level National Sculptor Award honors teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.