दुधनीत स्त्रीरोग तपासणी शिबिरात ८० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:41+5:302021-01-25T04:22:41+5:30

शिबिराचे उद्घाटन फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशालीताई म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे), डॉ. शैलजा चिंचोळी यांच्या हस्ते ...

Examination of 80 people in Dudhni gynecological examination camp | दुधनीत स्त्रीरोग तपासणी शिबिरात ८० जणांची तपासणी

दुधनीत स्त्रीरोग तपासणी शिबिरात ८० जणांची तपासणी

Next

शिबिराचे उद्घाटन फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशालीताई म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे), डॉ. शैलजा चिंचोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदयकुमार म्हेत्रे, शांभवी म्हेत्रे, लक्ष्मी म्हेत्रे यांची उपस्थिती होती. या मोफत स्त्री रोग तपासणी शिबिराचा ८० महिलांनी लाभ घेतला.

यावेळी अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, डॉ. उदयकुमार म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, डॉ. गुरुशांत चिंचोळी, राजू म्हेत्रे (सर), लक्ष्मीपुत्र हबशी, रामचंद्र गद्दी, मलकण्णा गद्दी, गुरुशांत हबशी, दयानंद म्हेत्रे, श्रीशैल माळी, एकनाथ मोसलगी, शरणगौडा पाटील, चंद्रकांत कामजी, शंकर बंदराड, राजू कदम, काशिनाथ यरगल, तम्मण्णप्पा कोटनूर, मलकण्णा गद्दी, रितेश कोटनुर, महेश कोटनुर, मनोज गद्दी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

----

Web Title: Examination of 80 people in Dudhni gynecological examination camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.