एकट्यानेच भरला गावाचा शेतसारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:46+5:302021-02-13T04:21:46+5:30
यावेळी मंडळ अधिकारी बाळू औसेकर, तलाठी जी.बी. गवळी, विठ्ठलचे संचालक उत्तमराव नाईकनवरे, माजी संचालक मोहन उपासे, विठ्ठल उपासे, हनुमंत ...
यावेळी मंडळ अधिकारी बाळू औसेकर, तलाठी जी.बी. गवळी, विठ्ठलचे संचालक उत्तमराव नाईकनवरे, माजी संचालक मोहन उपासे, विठ्ठल उपासे, हनुमंत नाईकनवरे, गणेश उपासे, विक्रम उपासे, भागवत उपासे, नागनाथ मुंगूसकर, ज्ञानेश्वर उपासे, प्रसाद उपासे, समाधान उपासे, इक्बाल शिकलकर, काकासाहेब उपासे, व्यंकटेश उपासे, सुरेश उपासे आदी उपस्थित होते.
म्हणून कारभारी नाव पडले
मोहन उपासे यांच्या पूर्वजांनी इंग्रज राजवटीत गावाची परिस्थिती नसताना पूर्ण गावाचा शेतसारा भरून गावावरील जप्तीची मोहीम थांबविली. तेव्हापासून उपासे कुटुंबीयांना गावात कारभारी म्हणून संबोधले जाते. तेव्हापासून पटवर्धन कुरोली पंचक्रोशीत उपासे यांना कारभारी म्हणून टोपणनावाने ओळखण्याची प्रथा सुरू आहे.
फोटो लाइन ::::::::::::::::::::
गावाच्या शेतसाऱ्याची मंडळ अधिकारी बाळू औसकर यांच्याकडे रक्कम देताना प्रसाद उपासे, मोहन उपासे, उत्तम नाईकनवरे, विक्रम उपासे आदी.