मोहोळमध्ये शाळेचा पहिल्या दिवशी शिक्षणाधिकऱ्यांनी केले गुरुजींचे ब्रेनवॉश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:55+5:302021-06-16T04:30:55+5:30

यावेळी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला चे प्राचार्य सुधीर गायकवाड ,पर्यवेक्षक संतोष गायकवाड, विजयश्री गायकवाड अशोक पाचकुडवे, अण्णासाहेब नागणे, विद्या ...

On the first day of school in Mohol, the education officials did a brainwashing of Guruji | मोहोळमध्ये शाळेचा पहिल्या दिवशी शिक्षणाधिकऱ्यांनी केले गुरुजींचे ब्रेनवॉश

मोहोळमध्ये शाळेचा पहिल्या दिवशी शिक्षणाधिकऱ्यांनी केले गुरुजींचे ब्रेनवॉश

Next

यावेळी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला चे प्राचार्य सुधीर गायकवाड ,पर्यवेक्षक संतोष गायकवाड, विजयश्री गायकवाड अशोक पाचकुडवे, अण्णासाहेब नागणे, विद्या देशमुख, पल्लवी तोडकर, संदीप गायकवाड, नानासाहेब ताकमोगे, रावसाहेब सुर्वे आदी उपस्थित होते

यावेळी बाबर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी कसा घडवावा, विद्यार्थ्यांशी समाजाशी, संस्थेशी, शिक्षकांची कशी भूमिका असावी याबाबत मार्गदर्शन केले. आभार विजयाश्री गायकवाड यांनी मानले.

----

विद्यार्थी हेच आपले दैवत आहे. विद्यार्थी आणि विद्यालयाशी शिक्षकाचे नाते अतूट असले पाहिजे. शिक्षकांनी जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलणार नाही. ज्ञानाने नम्रता येते आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते. ज्ञान सौंदर्य आणि चांगुलपणा ही जीवनाची मूल्ये आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवा.

- भास्करराव बाबर, माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी

----

Web Title: On the first day of school in Mohol, the education officials did a brainwashing of Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.