भाजपचे पाच, तर काँग्रेसच्या वाट्याला एकच सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:05+5:302021-01-08T05:13:05+5:30

यामध्ये पाणीुपरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी अरुणा पवार, स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी अश्विनी मोरे, सार्वजनिक बांधकाम ...

Five for BJP and one for Congress | भाजपचे पाच, तर काँग्रेसच्या वाट्याला एकच सभापती

भाजपचे पाच, तर काँग्रेसच्या वाट्याला एकच सभापती

Next

यामध्ये पाणीुपरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी अरुणा पवार, स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी अश्विनी मोरे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी सद्दाम शेरीकर, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी पूजा राठोड, नियोजन व विकास समिती सभापतिपदी यशवंत धोंगडे, स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष शोभा खेडगी यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सदस्य म्हणून अंबण्णा चौगुले, अंबुबाई कामनूरकर, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, स्वच्छता, वैद्यकीय आणि आरोग्य समिती सदस्यपदी अंबण्णा चौगुले, भागुबाई कुंभार, अंबुबाई कामनूरकर, सोनाली शिंदे, आलम कोरबु. सार्वजनिक बांधकाम समिती सदस्यपदी महेश इंगळे, विकास मोरे, दीपमाला आडवितोटे, सावित्री पुजारी, नसरीन बागवान, महिला व बाकल्याण समिती सदस्यपदी जितेश यारोळे, सोनाली शिंदे, स्वाती पुकाळे, भागुबाई कुंभार, दीपमाला आडवितोटे, सावित्री पुजारी. नियोजन व विकास समिती सदस्यपदी सुवर्णा गायकवाड, स्वाती पुकाळे, बसलिंग खेडगी, जितेश यारोळे, आलम कोरबु. स्थायी समिती सदस्यपदी सर्व पाच समितीचे सभापती, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, अश्पाक बळोरगी असे सर्वांचे बिनविरोध निवड करण्यात आल्याचे मरोड यांनी सांगितले.

Web Title: Five for BJP and one for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.