उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी पूरहानी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:26 AM2021-09-12T04:26:50+5:302021-09-12T04:26:50+5:30

तेलगाव- नंदूर, राळेरास जोडरस्ता, प्रतापनगर जोडरस्ता, पाकणी- रेल्वेस्टेशन वडाळा- वांगी, कळमण- वाळूज प्रत्येकी १५ लाख, हिरज ते शिवणी १० ...

Flood fund sanctioned for roads in North Solapur taluka | उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी पूरहानी निधी मंजूर

उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी पूरहानी निधी मंजूर

Next

तेलगाव- नंदूर, राळेरास

जोडरस्ता, प्रतापनगर जोडरस्ता, पाकणी- रेल्वेस्टेशन

वडाळा- वांगी, कळमण- वाळूज प्रत्येकी १५ लाख, हिरज ते शिवणी १० लाख, नान्नज- मार्डी ३५ लाख रुपये, कळमण- गावडीदारफळ ४५ लाख रुपये,

उळे- होनसळ ५ लाख, अकोलेकाटी- चिंचोलीकाटी ३१ लाख, तर गावडीदारफळ- वाणेवाडी, कौठाळी- भागाईवाडी, कळमण- शेळगाव, पाथरी-डोणगाव, पाथरी-कवठे, भाटेवाडी- नंदूर, वडाळा- केमवाडी, हिरज जोडरस्ता, गावडीदारफळ- गवळेवाडी, गावडीदारफळ - सावरगाव, वडाळा- मोहितेवाडी या रस्त्यावरील पुलासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये मंजूर झाले आहेत.

पडसाळी-खुनेश्वर २० लाख, गावडीदारफळ- वाणेवाडी व इंचगाव - वांगी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडील बीबीदारफळ- लोकमंगल साखर कारखाना रस्ता ५ कोटी व पूल बांधणे एक कोटी ५९ लाख, शेळगाव-कौठाळी, बीबीदारफळ- सावळेश्वर, नरखेड-मसलेचौधरी प्रत्येकी दोन कोटी, कौठाळी- कळमण- रानमसले - कोंडी आठ कोटी, वडाळा- पडसाळी, तरटगाव- एकरुख, शरद सूतगिरणी- रानमसले प्रत्येकी २० लाख, बीबीदारफळ- खुनेश्वर ३० लाख रुपये तसेच वडाळा येथील विश्रामगृहासाठी ६२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

----

दलित वस्तीसाठींही निधी

दलित वस्ती व २५:१५ योजना

वडाळा ३५ लाख, मार्डी २० लाख, नान्नज १५ लाख,

पडसाळी, गावडीदारफळ, कळमण, होनसळ प्रत्येकी १० लाख, रानमसले, एकरुख, भागाईवाडी प्रत्येकी ५ लाख रुपये दलित वस्ती व २५:१५ योजनेतून मंजूर झाले आहेत.

----

----

Web Title: Flood fund sanctioned for roads in North Solapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.