कामाला जाणा-या महिलांसाठी मोफत बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:13+5:302021-08-20T04:27:13+5:30

या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते झाला. राजेंद्र गायकवाड यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

Free bus service for working women | कामाला जाणा-या महिलांसाठी मोफत बससेवा

कामाला जाणा-या महिलांसाठी मोफत बससेवा

Next

या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते झाला. राजेंद्र गायकवाड यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्षा शलाका मरोड, मनोज साठे, समाधान पवार, महेश चव्हाण, अमोल कुदळे, हर्षवर्धन बोधले, इब्राहिम शेख, नेवळे, सुवर्णा शिवपुरे, मोरे, महेश कसबे, लालू सौदागर आदी उपस्थित होते. ही सिटी बससेवा बार्शी बसस्थानक चौक येथून ती कुर्डुवाडी रोडवरून जगदाळे मामा हॉस्पिटल, हांडे गल्ली चौक, महाद्वार चौक, लोखंड गल्ली, आझाद चौक, कॅन्सर हॉस्पिटल, भोसले चौक, तेलगिरणी चौक, बसस्थानक चौक या मार्गावर सुरू केली आहे.

..........

फोटोओळ

महिला व वृद्धांना मोफत बससेवा सुरू करताना बळीराम साठे, राजेंद्र गायकवाड, शलाका मरोड आदी.

......

(फोटो १९बार्शी)

Web Title: Free bus service for working women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.