Good News; मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 09:07 AM2021-11-05T09:07:27+5:302021-11-05T09:07:49+5:30

तीन महिन्यांचा पगार बोनस; दिवाळी साहित्याचे वाटप

Good News; Happy Diwali to the employees of Mangalvedha Taluka Purchase and Sales Team | Good News; मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

Good News; मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

googlenewsNext

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे कर्मचारी यांना दिपावळी सणासाठी तीन महिन्याचा पगार बोनस तसेच साखर, ड्रायफ्रुटस, शोभेचे दिवे  यांचे वाटप खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे व युवा उद्योजक सुशिल आवताडे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभुमामा नागणे यांच्यासह अधिकारी सर्व कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

Web Title: Good News; Happy Diwali to the employees of Mangalvedha Taluka Purchase and Sales Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.