‘तो’ अनधिकृत डीपी काढला; पाणीपुरवठा संस्थेच्या आंदोलनास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:59+5:302021-06-22T04:15:59+5:30
यावेळी गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संस्थापक चेअरमन लिंबाजी मोरे, चेअरमन नागेश मोरे, धनंजय मोरे, रामलिंग खोचरे, शिवाजी ...
यावेळी गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संस्थापक चेअरमन लिंबाजी मोरे, चेअरमन नागेश मोरे, धनंजय मोरे, रामलिंग खोचरे, शिवाजी भरगंडे, संजय देशमुख, विष्णू पेठकर, गणेश माने, हनुमंत पाटील, राजेंद्र केदार, दत्तात्रय मोरे, महादेव जाधव, संजय डोके, रतीलाल केदार, बाळासाहेब डोके, किरण खोचरे, जगन्नाथ काशीद, शरद काशीद, तुषार काशीद, जोतिराम भरगंडे, बिभीषण शिंदे, शंकर गोसावी, मोहन खडके, गोविंद केदार, सतीश काशीद, बापूराव काशीद, संजय निंबाळकर, गणेश शिंदे, दिगंबर डोके, औदुंबर डोके, नंदकुमार खोचरे, दत्तू डोके, मयूर काशीद, उमेश डोके, गणेश मोरे, नागनाथ खोचरे, किशोर मोरे, नंदकुमार काशीद, महादेव लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस बिरुदेव मारकड, सुधीर ईरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वायरमन विकास टिंगरे यांनी सहकार्य केले.
----