इंग्लिश स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:25+5:302021-07-21T04:16:25+5:30

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास मोरे, रामचंद्र गवळी, मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, ...

Honoring meritorious students in English school | इंग्लिश स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

इंग्लिश स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास मोरे, रामचंद्र गवळी, मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक अजित शिंदे, राजू काझी, दिलीप चंदनशिवे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक आदी उपस्थित होते. या वेळी अस्मिता मोरे (९९.८०), रामेश्वरी गवळी (९९.४०), यशराज कोकरे (९८.६०), कीर्ती गवळी (९८.६०), साक्षी चव्हाण (९८.६०), वैभवी रत्नपारखी (९८.४०), समृद्धी नकाते (९८.४०), मिहीर सुतार (९८), आरती बिराजदार (९८ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले, तर दिलीप चंदनशिवे यांनी आभार मानले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. सुजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, मार्गदर्शिका डॉ. मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, प्राचार्य शिवाजी चव्हाण, उपप्राचार्या तेजस्विनी कदम, संचालक यातिराज वाकळे, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक अजित शिंदे, राजू काझी, दिलीप चंदनशिवे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

फोटोओळी ::::::::::::::::::::::

दहावीमधील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करताना मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण, सुनील नागणे, अजित शिंदे, दिलीप चंदनशिवे, मोहन विभुते आदी.

200721\20210719_190820-01.jpeg

फोटोओळी----- दहावीमधील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण,सुनिल नागणे,अजित शिंदे,दिलीप चंदनशिवे,मोहन विभूते व इतर मान्यवर

Web Title: Honoring meritorious students in English school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.