गाव बिनविरोध करून जैनवाडीनं पटकावलं एक लाखाचं बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:39+5:302021-01-08T05:09:39+5:30
या वेळी नवनिर्वाचित सदस्य ॲड. दीपक पवार, मधुरा पवार, हणमंत सोनवले, शोभा गोफणे, कल्पना माने, अशोक सदलगे, संगीता ...
या वेळी नवनिर्वाचित सदस्य ॲड. दीपक पवार, मधुरा पवार, हणमंत सोनवले, शोभा गोफणे, कल्पना माने, अशोक सदलगे, संगीता संजय गोफणे, रुक्मिणी गोफणे, कल्पना शिंगटे, विजय साळवे, आप्पासाहेब दानोळे, किरण दानोळे, दिनेश मिरजे, हणमंत कलागते, राहुल हातगिणे, संजय गोफणे, भारत गोफणे, हिंमत हसुरे, महादेव लिंगडे, श्रीमंत लिंगडे, किरण सदलगे, बाबासो शिंगटे, अशोक सदलगे, हणमंत लिंगडे, बंडू लिंगडे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, अनिल शिंदे, नेताजी गोफणे, मोहन माने, पवन मोरे, बिभीषण पवार, दत्तात्रय सुतार, बाळासाहेब जमदाडे, समाधान पवार, सचिन वाखरे, विशाल गोफणे, हिंमत लिंगडे, जालिंदर गोफणे, रोहित मेंढेगिरी, मानाजी पवार, सुनील पवार, आप्पासाहेब शिंगटे, सुकुमार मिरजे, विनायक लिंगडे, हणमंत गुजर, रमेश पाटील, निरज पवार, नंदकुमार मोरे, संजय मोरे, शिवाजी लोखंडे, मल्हारी गोफणे, बाळासाहेब गुजरे, ॲड. सतीश कासार, भीमराव पवार, बबन शिंगटे आदी उपस्थित होते.
पती-पत्नी बिनविरोध
बिनविरोध प्रक्रियेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार व त्यांच्या पत्नी मधुरा पवार हे पती-पत्नी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गावाच्या विकासात योगदानासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पवार दाम्प्त्याने सांगितले.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::::
एक लाखाचे बक्षीस स्वीकारताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांच्यासह जैनवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ.
----