शिरवळवाडीत विकास कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:29+5:302021-09-13T04:21:29+5:30

अक्कलकोट : शिरवळवाडी ५५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभांरभ जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते पार पडले. ...

Launch of development work in Shirwalwadi | शिरवळवाडीत विकास कामाचा शुभारंभ

शिरवळवाडीत विकास कामाचा शुभारंभ

googlenewsNext

अक्कलकोट : शिरवळवाडी ५५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभांरभ जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते पार पडले.

ग्रामपंचायत कार्यालय शाळा खोली बांधकाम, सिमेंट रस्ते, खडीकरण रस्ते व इतर झालेले कामाचा शुभारंभ झाला. शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख, मराठा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे व शाखा अभियंता पी.जी.पाटील, टीपीओ घुंगरे, प्रमोद गोरे, आयोजक शंकर घोदे व कार्यक्रम अध्यक्ष शिरवळवाडीचे सरपंच बजाबाई घोदे, उपसरपंच बंडप्पा शहाणे, ग्रामसेविका शैलजा पोमाजी, कस्तुराबाई घोदे, हत्तरकी, स्नेहा शहाणे, सिद्धमल्लया स्वामी, लक्ष्मीबाई सलगरे, सातव्वा स्वामी, ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर कोगनुरे, चंद्रकांत संगशेट्टी, सिद्धाराम कोगनुरे आणि अशोक कोगनुरे, सिद्धाराम चौधरी, निंबाबाई सुतार, वर्षा हन्नुरे, जगदेवी शटगार, श्रीदेवी हुकारे. यावेळी सूर्यकांत नरूणे, बसवराज पारतनाळे, विजयकुमार हळगुणकी, बसवराज होदलुरे, पंचप्पा संगशेट्टी, रमेश होदलुरे, धुळप्पा घोदे, परमेश्वर स्वामी, संगप्पा घोदे, शरणप्पा घोदे, श्रीशैल घोदे, दिलीप वडगाव, कल्याणी संगशेट्टी, खंडेराय काळू, मल्लिनाथ दर्शनाळे, परमेश्वर म. स्वामी, प्रशांत हळगुणकी, मोहनदास दर्शनाळे, सिद्धाराम वाडे,संतोष घोदे, शुभम घोदे, राचया बनशंकर दर्शनाळे, धानय्या मलय्या स्वामी, प्रकाश घोदे, मारुती ढंगापुरे, खंडप्पा सरसंबे, श्रीकांत हत्तरकी, महेश कोळी, अकबर कुरणे, अब्दुल होटगी, सैफन होटगी, रजाक शेख, रमेश चिडगुंपी, अल्लाउद्दीन कुरणे उपस्थित होते. या निधीसाठी माजी पालकमंत्री विजय देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

----

१२ शिरवळवाडी

शिरवळवाडीत विकास कामाचा शुभारंभ करताना आनंद तानवडे

Web Title: Launch of development work in Shirwalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.