शरद पवार यांच्या कार्याचे प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:03+5:302020-12-13T04:37:03+5:30

करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दत्त पेठ येथील दत्तमंदिरात शरद पवारप्रेमींसाठी ...

Launch of Sharad Pawar's work | शरद पवार यांच्या कार्याचे प्रक्षेपण

शरद पवार यांच्या कार्याचे प्रक्षेपण

Next

करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दत्त पेठ येथील दत्तमंदिरात शरद पवारप्रेमींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी एलईडी स्क्रीनवर मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, फ्रंटल व सेलचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जगताप, गोवर्धन चवरे, विनय ननवरे, नगरसेवक अतुल फंड, महिला जिल्हा उपाध्यक्ष तृप्ती साखरे, विजयमाला चवरे, नलिनी जाधव, राजश्री कांबळे, सविता शिंदे, साधना खताळ, एलिझाबेथ आसादे, लुंगारे, अमीर तांबोळी, आप्पासाहेब पवार, शरद नेटके, समाधान शिंगटे, महेश काळे-पाटील, सचिन नलवडे, श्रीकांत साखरे, नितीन झिंजाडे, धनंजय ढेरे, केतन कांबळे, अभिषेक पाटील, औदुंबर नलवडे, महेश मोरे, पप्पू शिंदे, काशीनाथ डिसले, विकास सरडे, रामचंद्र नलवडे, विकी सरडे, शिवाजी जाधव, अनिल पवार, पप्पू हिरगुडे, करण सरडे व तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वा, प्र.)

---

फोटो : १२ राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथून प्रक्षेपित चित्रफीत पाहताना नागरिक व कार्यकर्त.

Web Title: Launch of Sharad Pawar's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.