सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 09:21 AM2024-06-04T09:21:09+5:302024-06-04T09:23:14+5:30

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

lok sabha election result 2024 in the first round praniti shinde of congress is leading maharashtra live result | सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला असून टपाली व पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असता काँग्रेसच्या पर्यंत शिंदे आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व  अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रामवाडी गोदामातील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. सकाळी नऊ वाजता टपाली मतमोजणी पार पडली, त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असता काँग्रेसच्या पर्यंत शिंदे अडीच हजार मताने आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: lok sabha election result 2024 in the first round praniti shinde of congress is leading maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.