‘मैत्रेय’च्या संचालकावर सोलापुरात गुन्हा दाखल
By admin | Published: June 2, 2017 03:20 AM2017-06-02T03:20:45+5:302017-06-02T03:20:45+5:30
गुंतवणूकदारांना १ कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि़ या कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर,
Next
सोलापूर : गुंतवणूकदारांना १ कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि़ या कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर, चेअरमन सेक्रेटरी जनार्दन परुळेकर आदींसह संचालकांवर सोलापुरात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे़