मनीषाची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:25 AM2021-08-12T04:25:58+5:302021-08-12T04:25:58+5:30
चपळगाव : सद्य:स्थितीत खरीप हंगाम महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. खरिपातील प्रमुख पिके फळनिर्मितीच्या टप्प्यात आले असून, ठोंबस व ...
चपळगाव : सद्य:स्थितीत खरीप हंगाम महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. खरिपातील प्रमुख पिके फळनिर्मितीच्या टप्प्यात आले असून, ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनीषा ॲग्रोची मॅजिक जेल हे महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे संस्थेचे प्रमुख उमेश पाटील यांनी सांगितले.
मॅजिक जेल हे शेती क्षेत्रामध्ये मनीषा अँग्रो सायन्सेस कंपनीने आधुनिक व संशोधित जेल तंत्रज्ञानावर आधारित उच्चतम असे संतुलित जेल प्रॉड्क्ट शेतकरी बांधवासाठी आणले आहे. मॅजिक जेलमधील नॅचरल अमिनो आम्ल, फोलिक आम्ल,अल्जेनिक आम्ल, फुलविक आम्ल तसेच पोटॅशियम हुमेट या नैसर्गिक घटकांमुळे जेलमधील हे सर्व पोषक द्रव्ये पिकांना त्वरित उपलब्ध होतात. मॅजिक जेल हे फोलियर, ड्रेंचिंग व ठिबक सिंचनातून वापरता येते. मॅजिक जेलचा वापर प्रभावी असल्याचे के. बी. पाटील, महेश पाटील, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, संगम भंगे यांनी सांगितले.
पिकांच्या प्राथमिक अवस्था, फुलोरा अवस्था, फळांची विकास अवस्था, फळकाढणी पूर्व अवस्था वापरता येते. प्रती एकर टमाटा, मिरची, वांगी, ढोबळी मिरची व इतर भाजीपाला पिके १०० ते २५० ग्रॅम तसेच ऊस, केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब ५०० ग्रॅम, तर भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस २५० ग्रॅम प्रती एकर वापरता येते.
---
दोन वर्षांपासून खरिपातील पिकांसाठी मनीषाची मॅजिक जेलची फवारणी करत आहे. उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी याचा अवश्य वापर करावा.
- गौरीशंकर बळुरगे (शेतकरी, चपळगाव)
---
फोटो : १० मॅजिक
100821\20210803_154803.jpg
सोयाबीनच्या उत्पन्नात भर टाकणारी मनिषा अॅग्रोची मॅजि