सहकार महर्षी कारखान्याच्या मील रोलर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:56+5:302021-07-17T04:18:56+5:30

गळीत हंगाम २०२१-२२ सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना व उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून, शेती विभागामार्फत ऊस तोडणी ...

Mile roller pujan of Sahakar Maharshi factory | सहकार महर्षी कारखान्याच्या मील रोलर पूजन

सहकार महर्षी कारखान्याच्या मील रोलर पूजन

googlenewsNext

गळीत हंगाम २०२१-२२ सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना व उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून, शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतुकीचे वाहन करार केले आहेत. ४५० ट्रक व ट्रॅक्टर, २०० बैलगाडी, ३०० ट्रॅक्टर गाडी, १५ तोडणी मशीन यंत्रे भरली जाणार आहेत. कारखान्याने गळीत हंगामात १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रकाशराव पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने-देशमुख, रावसाहेब मगर, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मोहिते, विश्वास काळकुटे, भारत फुले, भीमराव काळे, मोहित इनामदार, मोहन लोंढे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, अमरसिंह माने-देशमुख, भीमराव रेडे, रणजीत रणनवरे, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Mile roller pujan of Sahakar Maharshi factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.