लसीसाठी नागरिकांची पहाटेची धडपड थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:19+5:302021-05-12T04:22:19+5:30

नागरिकांनी आपल्या गावात सुरक्षा व नोंदणी यंत्रणेच्या माध्यमातून ऑफलाईन नोंद करायची आहे. त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिकांना टोकण दिले जाते, ...

The morning rush of citizens for vaccines stopped | लसीसाठी नागरिकांची पहाटेची धडपड थांबली

लसीसाठी नागरिकांची पहाटेची धडपड थांबली

Next

नागरिकांनी आपल्या गावात सुरक्षा व नोंदणी यंत्रणेच्या माध्यमातून ऑफलाईन नोंद करायची आहे. त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिकांना टोकण दिले जाते, यामुळे गर्दी होणार नाही. गावांच्या मिळणाऱ्या लसीच्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे. हा पॅटर्न ७ मे रोजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बैठकीत प्रस्ताव मांडला होता. ८ मे पासून ग्रामस्तरावर नोंदणी सुरू केली आहे. सध्या हा माळशिरस पॅटर्न जिल्हाभर राबविला जात आहे.

कोट :::::::::::::

लसीकरणाबाबत होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा पॅटर्न नागरिकांच्या बाबतीत सुरक्षेचा ठरत आहे. लस उपलब्धता, तपासणी संच, गोळ्या औषधे, कोविडसाठी कर्मचारी या गोष्टीची कमतरता भासत आहे. तरीही आरोग्य कर्मचारी, शिक्षक व संबंधित यंत्रणा या कामात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

- अर्जुनसिंह मोहिते-पाटील

माजी उपसभापती, पंचायत समिती माळशिरस

फोटो :::::::::::::::::

लसीकरण केंद्रावर विनागर्दी लस घेताना नागरिक.

Web Title: The morning rush of citizens for vaccines stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.