पंढरपूरात पुत्रदा एकादशीनिमित्त बकºयांची कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी  घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:10 PM2018-08-22T12:10:04+5:302018-08-22T12:11:26+5:30

पंढरीत नमाजपठण करून बकरी ईद साजरी; गुरुवारी बकरीची कुर्बानी देणार

Muslim Brothers decide not to sacrifice 'sons' at Pandharpur | पंढरपूरात पुत्रदा एकादशीनिमित्त बकºयांची कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी  घेतला निर्णय

पंढरपूरात पुत्रदा एकादशीनिमित्त बकºयांची कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी  घेतला निर्णय

Next

पंढरपूर : पंढरपुरात बुधवारी पुत्रदा एकादशी आल्याने बकरी ईद थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली़  बकरी ईदच्या दिवशीच एकादशी आल्याने ईदनिमित्त बकºयाची कुर्बांना न देण्याचा निर्णय पंढरपुरातील मुस्लीम बांधवांनी घेतला़  त्यामुळे मुस्लीम बांधवांनी केवळ येथील कासेगाव रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज पठण करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

Web Title: Muslim Brothers decide not to sacrifice 'sons' at Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.