१२ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:40+5:302020-12-05T04:43:40+5:30
जिल्ह्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र,बँक वसुली, कलम १३८ एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबत, कामगार वाद, वीज व पाणी यांची ...
Next
जिल्ह्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र,बँक वसुली, कलम १३८ एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबत, कामगार वाद, वीज व पाणी यांची देयके, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीबाबत, बँक लवाद इत्यादी प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांबाबत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्याय दिला जाणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.