बेकायदा बांधकाम केल्याबद्दल सोलापूर शहरातील  ७७ जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:30 PM2018-09-03T12:30:06+5:302018-09-03T12:31:51+5:30

पाडकाम होणार : शासनाच्या नियमितकरणास प्रतिसाद कमी

Notices to 77 people in Solapur City for illegal construction | बेकायदा बांधकाम केल्याबद्दल सोलापूर शहरातील  ७७ जणांना नोटिसा

बेकायदा बांधकाम केल्याबद्दल सोलापूर शहरातील  ७७ जणांना नोटिसा

Next
ठळक मुद्देपार्किंगमध्ये बांधकाम असणाºया ७७ मिळकतदारांना अंतिम नोटिसाशासनाच्या नियमितकरणास प्रतिसाद कमीमहापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाईचे हत्यार उपसले

सोलापूर : बेकायदेशीर बांधकाम नियमितकरणास शासनाने डिसेंबरपर्यंत मुदत वाढवूनही नागरिकांनी प्रतिसाद न दिल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पार्किंगमध्ये बांधकाम असणाºया ७७ मिळकतदारांना अंतिम नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

नोटिसा बजाविण्यात आलेल्यांमध्ये आनंद मिठ्ठा, रवींद्र अळ्ळी व इतर (भद्रावतीपेठ),गोविंद तुम्मा (सिद्धीभवन अपार्टमेंट, घरकूल), अरुण गोगी, संजीव कुचन (सिंगमनगर), सुरेश मिठ्ठाकोल (गडगीनगर, सोनियानगर), शांताबाई मळसिद्धनवरू ( न्यू सुनीलनगर), जगदेवी स्वामी व इतर (भवानीपेठ), विश्वास मोहिते (आयटीआयजवळ, भाडेकरू: विद्यानंद बँक), प्रकाश कुंदरगी (कोर्ट कॉलनी: व्यापारी बँक), सरस्वती उंबरजे (कोळी सोसायटी, ईस्माईल खान), मल्लिकार्जुन ममदापुरे (सैफुल चौक, बेंगलोर बेकरी, डॉ. क्रांती व डी. जे. सावंत), शिवराज मजगे (अण्णा कॉलनी, वनश्री हार्डवेअर), संगप्पा तलवार (कोळी सोसायटी, वैष्णवी ज्वेलर्स, शाम काळे, विलास जरग, सोनाई कम्युनिकेशन), कटप्पा कांबळे (प्लॉट २0), भारती घिवारे (श्रीकांतनगर), डॉ. केऊर शिरसी (पूर्व मंगळवारपेठ), रजनी कणकी, विश्वनाथ कणकी, शिवानंद स्वामी, मुकुंद इंड यांचे भाडेकरी अनिल माटूर, प्रसाद वडनाल, प्रवीण वडनाल (रविवारपेठ), शिवशंकर खोबरे, स्मिता खोबरे (भुलाभाई चौक), डॉ. भास्कर चिटकूल (रविवारपेठ).

 मीनाक्षी जोकारे व इतर दोन (जुळे सोलापूर), श्रीनिवास दुस्सा (तेलंगी पाच्छापेठ), संजय बाकळे (एमआयडीसी), सत्यनारायण येलगेटी,बालवर्धन दुडम, मोहन कोेंडी (न्यू पाच्छापेठ), अंबुलाल पासकंटी, अंजय बुरा (दत्तनगर), गिरीष गड्डद (स्वामी विवेकानंदनगर), प्रमोद केसकर, हबीब पंजेवाले (मीरानगर) , डॉ. अरविंद कुमठाळे, संतोष कळगुटगी (नाथ होम्स), संदीप गड्डम (डब्लूआयटीसमोर), दशरथ कैय्यावाले, रियाज मनूरकर, वाहिद शेख, रवी माने, गोडबोले, पिंपरकर, श्रीकांत बनसोडे, श्रीयोग कॉम्प्युटर्स, गोविंद शिंदे, ए. आर. रायनी, संजय काटकर, माणिक डिंगले, अ‍ॅड. प्रकाश मंगलपल्ली, क्षीरसागर फॅब्रिक्स (सर्व नाथ प्राईड, दक्षिण सदर बझार), डॉ. व्ही. एम. अय्यर (मंदार अपार्टमेंट), डॉ. विद्या देशपांडे (अमेय अपार्टमेंट), सुश्रुत एम.आर.आय.सेंटर (मोदी), रवी माने (उत्तर सदर बझार),जब्बार हन्नुरे (येमूल विहार कॉम्प्लेक्स), सुयोग लॉन्सचे सुयोग बच्चुवार (जुने आरटीओ), अफसर इफ्तेकारी, सुमन कुलकर्णी (आसरा सोसायटी), चिंतामणी (विशालनगर), सोएब बोहरी, अली अकबर बोहरी (विशालनगर), लिंबराज पाटील (जुना संतोषनगर), सादिक नदाफ (वामननगर), माधुरी शिंदे (भोगवटदार: डॉ. खलीफ कादरी हॉस्पिटल, भाग्योदय सोसायटी),इम्रान शेख (सिद्देश्वरनगर),अफझर तांबोळी(शिवाजीनगर), आनंद बामनला,दुर्गा पुल्ली (आदर्शनगर जुना कुंभारीनाका).

Web Title: Notices to 77 people in Solapur City for illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.