लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात - Marathi News | Prioritize the safety of varkari in Ashadhi; 25 thousand 500 officers will be deployed day and night | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. ...

संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी - Marathi News | Abolish the 11th admission process in the entire state, demand of the entire Maratha community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी

राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब लक्षात आली आहे. ...

तलाकनंतर पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी सासूचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप - Marathi News | Solapur Life imprisonment for son in law who killed mother in law to send wife after divorce | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तलाकनंतर पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी सासूचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल; १५ जणांच्या तपासल्या साक्षी ...

' तू मला आवडतेस ', असं म्हणत विवाहितेवर अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Solapur abuse of the married women; A case has been registered against the accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :' तू मला आवडतेस ', असं म्हणत विवाहितेवर अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपीचे अगोदरच लग्न झालेले असल्याने त्यास लग्नास नकार दिला होता. तरीही तो संबंध ठेवण्यासाठी पीडितेस वेळोवेळी धमकावत होता. ...

साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे - Marathi News | 250 crore tourism plan of Sellapur district, 200 crore works in Ujani area alone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर जिल्ह्याचा २५० काेटींचा पर्यटन आराखडा, एकट्या उजनी परिसरात २०० काेटींची कामे

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंजुर, आता प्रतिक्षा राज्य सरकारच्या मंजुरीची ...

माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मारहाण, धमकी, फेक अकाउंटद्वारे अश्लील शिवीगाळीचा आरोप - Marathi News | Ex-Corporator's son booked for molestation; Allegation of beating, threatening, obscene abuse through fake account | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मारहाण, धमकी, फेक अकाउंटद्वारे अश्लील शिवीगाळीचा आरोप

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीची सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे १६ डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. ...

फसवणूक अन् खंडणीखोर गुन्हेगार आकाश मुदगलची येरड्यात रवानगी; एमपीडीए कारवाई  - Marathi News | in solapur deportation of fraud and extortionist akash mudgal mpda action  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवणूक अन् खंडणीखोर गुन्हेगार आकाश मुदगलची येरड्यात रवानगी; एमपीडीए कारवाई 

गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे रेकार्डवर. ...

राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन - Marathi News | in solapursolar projects will be set up at 230 sugar mills in the state appeal of state sugar commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन

सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. ...

"चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन - Marathi News | "Chiu forgive me; Jarange Saheb don't retreat without taking reservation", Marathas ended their lives for reservation, committed suicide by writing a note, Barshi  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"चिऊ मला माफ कर", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ...