लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळून आले तर तळघर; फरशी काढताच आढळली पोकळी  - Marathi News | found in vitthal temple of pandharpur a cavity was found when the floor was removed  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळून आले तर तळघर; फरशी काढताच आढळली पोकळी 

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पदलवार यांनी मंदिरात तळघर आढळून आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिले आहे. ...

छोटे दागिने वितळवून मोठा दागिना बनवणार; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव - Marathi News | Small jewels will be melted down to make a large jewel; Proposal of Vitthal-Rukmini Temple Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छोटे दागिने वितळवून मोठा दागिना बनवणार; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव

२८ किलो सोने आणि ९५० किलो चांदी जमा ...

सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार - Marathi News | Five devotees on their way to Pandharpur after finishing the darshan of Sonarsiddh were killed in a car accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार

शेटफळजवळील घटना : जखमी सहा जणांवर उपचार. ...

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रूप समोर, असा आहे विठुमाऊलीचा ७०० वर्षांपूर्वीचा गाभारा - Marathi News | Pandharpur Vitthal Rukmini Mandir: In front of the ancient form of Vitthal Rukmini temple of Pandharpur, this is the 700 years old gabhara of Vithumauli. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रूप समोर, असा आहे ७०० वर्षांपूर्वीचा गाभारा

Pandharpur Vitthal Rukmini Temple: मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलं आहे. ...

पंढरपूर मंदिराकडील छोटे-छोटे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करणार - Marathi News | Small ornaments from the vitthal rukmini temple will be melted down to make a big ornament | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर मंदिराकडील छोटे-छोटे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करणार

सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे. आषाढी यात्रा १७ जुलै रोजी साजरा होणार आहे ...

जल जीवन मिशनच्या कामास विलंब; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित - Marathi News | Delay in work of Jal Jeevan Mission; Penal action proposed against 10 contractors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जल जीवन मिशनच्या कामास विलंब; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित

 जल जीवन मिशन अंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत. ...

उजनीजवळील भीमा नदीच्या फुगवट्यातून चार ब्रास वाळू घेऊन निघालेला टीपर पकडला - Marathi News | Caught a tipper carrying four bras of sand from the Bhima river swell near Ujni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीजवळील भीमा नदीच्या फुगवट्यातून चार ब्रास वाळू घेऊन निघालेला टीपर पकडला

प्रांत कार्यालयाची कारवाई : ३ लाख ४५ हजारांचा झाला दंड ...

निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान - Marathi News | Lok Sabha Elections - Congress men came with lakhs of rupees, says Communist leader Narsayya Adam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे डोळे आहेत. त्यात सोलापूर येथील कम्युनिष्ठ नेते नरसय्या आडम यांनी सोलापूर मध्य मतदारसंघावर दावा सांगितला आहे.  ...

ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय - Marathi News | English medium curriculum now in Zilla Parishad schools; Big decision of CEO Manisha Avhale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय

जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. ...