लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष - Marathi News | Madha Lok Sabha Constituency - Meeting of Prime Minister Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष

या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते. ...

माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा - Marathi News | Loksabha Election 2024 - Prime Minister Narendra Modi's Sabha in Madha Lok Sabha constituency today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे ...

स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाण्यास शिक्षकांचा नकार; शिक्षक भारती संघटनेने घेतली जिल्हाधिऱ्यांची भेट - Marathi News | Refusal of teachers to go to polling stations at their own expense; Shiksha Bharati Sangathan met the District Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाण्यास शिक्षकांचा नकार; शिक्षक भारती संघटनेने घेतली जिल्हाधिऱ्यांची भेट

कर्मचाऱ्यांच्या स्थानिक विधानसभा मतदार संघातून इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना ड्युटी बजावावी लागणार आहे. ...

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. ...

Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 We will never accept the way of cancellation of reservation says narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती

Narendra Modi And Maharashtra lok sabha election 2024 : भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ...

PM नरेंद्र मोदींची आज सोलापुरात सभा;  देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते राहणार हजर - Marathi News | Solapur Lok Sabha Constituency - Prime Minister Narendra Modi's public meeting today, Devendra Fadnavis and other leaders will attend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :PM नरेंद्र मोदींची आज सोलापुरात सभा;  देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते राहणार हजर

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा साेलापूर दाैरा सुमारे सव्वा तासाचा आहे. हाेम मैदानावर दुपारी १२ वाजता भाजपचे प्रमुख नेते हाेम मैदानावर दाखल हाेतील. ...

दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा - Marathi News | Ten died before voting, one after voting; The finger was inked and within an hour God's grace | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा जणांचा मतदानापूर्वी, तर एकाचा मतदानानंतर मृत्यू; बोटाला शाई लागली अन् तासाभरात देवाज्ञा

माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदार व ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ मतदार अशा एकूण ३३९ मतदारांनी गृह टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. ...

...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis has attacked dhairyasheel Mohite Patil in sangola speech | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल

भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सांगोला इथं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. ...

डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | False information given on Dial 112; A case has been registered against the caller | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डायल ११२ वर दिली खोटी माहिती; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...