लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा - Marathi News | dam that quenches the thirst of Pandharpur and Sangola is reaching its bottom, only two meters of water storage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा

सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. ...

दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद  - Marathi News | 16 degree difference between day and night temperature Today recorded 41.1 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद 

एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे. ...

पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray in Selapur on the same day, Congress tries to 'raid Shae' of Priyanka Gandhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहे ...

“सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी घाबरले, भाजपा-RSS चा प्लान यशस्वी होऊ देणार नाही”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi give many assurance in maha vikas aghadi and india alliance rally in maharashtra for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी घाबरले, भाजपा-RSS चा प्लान यशस्वी होऊ देणार नाही”: राहुल गांधी

Rahul Gandhi Rally In Maharashtra News: गरीब महिलेच्या बँक खात्यात १ लाख रुपये थेट जमा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार, असे आश्वासन राहुल गांधींनी महाराष्ट्रातील भव्य प्रचारसभांमध्ये दिले. ...

पती अन् मुलास ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर जबरदस्तीनं अत्याचार - Marathi News | Forcibly assaulting a married woman by threatening to kill her husband and child | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पती अन् मुलास ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर जबरदस्तीनं अत्याचार

साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे.  ...

मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी - Marathi News | Modi made this country the capital of injustice: Rahul Gandhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी

शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.  ...

Solapur: साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात, नागपूरमध्ये झाला कार्यक्रम - Marathi News | Solapur: Former Mayor of Saleapur Mahesh Kothe shocked, nephew Devendra Kothe in BJP, event held in Nagpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांना धक्का, पुतणे देवेंद्र काेठे भाजपात

Solapur News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. ...

राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Rahul Gandhi's public meeting in Solapur today, NCP's Sharad Pawar today in Modnimb, Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये

Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच ...

निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Offense in election duty, case filed against vehicle driver Action of Election Adjudicating Officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही. ...