लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

ग्राहकांच्या बिलात बदल करून ३१ लाख २९ हजारांची फसवणूक; बार्शीत मॉलमधील सॉफ्टवेअरधारकाविरुद्ध गुन्हा  - Marathi News | fraud of 31 lakh 29 thousand by changing the customer's bill in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्राहकांच्या बिलात बदल करून ३१ लाख २९ हजारांची फसवणूक; बार्शीत मॉलमधील सॉफ्टवेअरधारकाविरुद्ध गुन्हा 

बार्शीतून धक्कादाक प्रकार उघडकीस. ...

भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला - Marathi News | A BJP leader will go to Parliament because of me; Vanchit's Rahul Gaikwad gave two reasons Solapur Lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.  ...

सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार - Marathi News | Solapur Rahul Gaikwad of Vanchit bahujan aghadi withdraws from the election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १० हून अधिक उमेदवार आपले अर्ज मागे घेतले आहे.  ...

पाण्याच्या शोधात जाताना उदमांजराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of Udmanjar while searching for water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्याच्या शोधात जाताना उदमांजराचा अपघाती मृत्यू

हा अपघात बंकलगी - जवळगी रस्त्यात झाला. ...

सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल! - Marathi News | In the morning angry women attacked the municipality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!

नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. ...

'होम व्होटिंग' साठी १ लाख ६ हजार मतदारांनी दिला नकार; निवडणूक कार्यालयाची माहिती - Marathi News | 1 lakh 6 thousand voters refused for 'home voting'; Election Office Information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'होम व्होटिंग' साठी १ लाख ६ हजार मतदारांनी दिला नकार; निवडणूक कार्यालयाची माहिती

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ पार केलेल्या वृद्ध मतदारांना 'होम व्होटिंग'चा अधिकार मिळाला आहे. अशा ८५ पुढील मतदारांच्या घरी निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी मतपत्रिका घेऊन जातील. ...

"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत...", भाजपा उमेदवाराचा संकल्प!  - Marathi News | "Until the issue of Maratha reservation is resolved, until...", BJP candidate Ram Satpute resolution, solapur lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत...", भाजपा उमेदवाराचा संकल्प! 

Ram Satpute : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ...

‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन - Marathi News | '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ...

धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा दिलासा: निंबाळकरांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला! - Marathi News | A big relief for dhairyashil Mohite Patil Election officials rejected Nimbalkars objection | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा दिलासा: निंबाळकरांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला!

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्षेपावर म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली होती. ...