सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यात दोन्हीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. ...
Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत. त्यामुळे मी कुठे कुठे किती उमेदवार उभे करू शकतो विचार करा, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. ...
देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला उघड विरोध ...
या मतदारसंघात ५० वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेकापने नेतृत्व केले आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडावी अशी त्यांची मागणी होती ...
महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे. ...
माढा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली. ...
शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे. ...
सर्व विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही मोठ्या नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार पवार गटाकडून लवकरच यादी जाहीर होणार आहे. ...
मविआत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात इतर छोटे घटक पक्ष त्यांना किती जागा मिळतील हे स्पष्ट नसल्याने शेकापने सांगोल्यासह इतर ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत. ...
ज्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी सांगोला येथील व्यावसायिक अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. ...