पंढरपूर - पुणे रस्त्यावर टीपरची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:28 AM2020-11-03T10:28:46+5:302020-11-03T10:29:13+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Pandharpur - Pune road hit by a tipper two-wheeler; The cyclist died on the spot | पंढरपूर - पुणे रस्त्यावर टीपरची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पंढरपूर - पुणे रस्त्यावर टीपरची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Next

पंढरपूर : पंढरपूर - पुणे रस्त्यावर टीपरने दुचाकीस्वारास धडक दिल्याने त्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी वाखरी (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. भागवत तुळशीराम नागणे (वय ५५) असे आहे.

पंढरपूर - पुणे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीची अनेक वाहने रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत आहेत. या कंपनीच्या  टिपरचा व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये भागवत तुळशीराम नागणे हे मयत झाले आहेत. दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Web Title: Pandharpur - Pune road hit by a tipper two-wheeler; The cyclist died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.