तंत्रशिक्षण परीक्षांमध्ये पानीवचे विद्यार्थी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:06+5:302021-09-03T04:23:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : पानीव (ता. माळशिरस ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रथम ...
लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : पानीव (ता. माळशिरस ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम सागर सुरवसे (८२.२५ टक्के), द्वितीय पृथ्वीराज पाटील (७८.७५ टक्के), तृतीय क्रमांक सौरभ सातपुते (७७.८८ टक्के) याने पटकावून अव्वल ठरले.
तसेच कॉम्प्युटर विभागात प्रथम धनराज माने-देशमुख (८७.५ टक्के), द्वितीय नावेद कोरबू (८६.१३ टक्के), तृतीय ओंकार दहिवाडे (८५.३८ टक्के), सिव्हील विभागात प्रथम भक्ती भोके (७९ टक्के), द्वितीय प्रतीक गिरे (७७.१६ टक्के), तृतीय प्रवीण वाघमोडे (७६.२१ टक्के), मेकॅनिकल विभागात प्रथम विवेक भाग्यवंत (७६.१३ टक्के), द्वितीय तोफिक नदाफ (७३.६० टक्के), तृतीय ऋषिकेश अवघडे (६९.३३ टक्के), इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रथम रुचिता सरतापे (८३.७५ टक्के), द्वितीय महादेव मदने (७८.१३ टक्के), तृतीय प्रियांका चव्हाण (७७.६३ टक्के). द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम संजीवनी शिंदे (८१.३३ टक्के), द्वितीय रोहन जाधव (८१.२० टक्के), तृतीय सावित्रा कर्णवर (७८.५३ टक्के), तृतीय वर्षात प्रथम संदीप इंगवले (८३.२५ टक्के), द्वितीय आकांक्षा देशमुख (८०.६३ टक्के), तृतीय ऋतुजा झेंडे (७८.६३ टक्के), तृतीय रोहित तरंगे (७८.६३ टक्के). द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रथम कुलकर्णी मनाली (७९.८९ टक्के), द्वितीय मराळ ऋतुजा (७७.४४ टक्के), द्वितीय पारसे सुशांत (७७ टक्के), तृतीय जगताप ऋतुजा (७३.५६ टक्के), तृतीय वर्षात प्रथम वसव आदर्श (८९.५३ टक्के), द्वितीय कदम संकेत (८७.३५ टक्के), तृतीय मुलानी फरीन (८६.५९ टक्के), मेकॅनिकल विभागात प्रथम देवकर तेजस (८४.८८ टक्के), द्वितीय गोपीचंद पवार (८१.३८ टक्के), तृतीय कुलकर्णी समर्थ (८०.३८ टक्के), तृतीय वर्षात प्रथम जावीर अजय (८९.२२ टक्के), द्वितीय पांढरे रामचंद्र (८८.७८ टक्के), तृतीय फडतरे विशाल (८७.४४ टक्के). द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम मार्डीकर समर्थ (८५.०७ टक्के), द्वितीय मुलानी रोशनी (८४.४० टक्के), तृतीय चैताली माने (८४.२७ टक्के), तृतीय वर्षात प्रथम पठाण नायाब (९१.६० टक्के), द्वितीय भंडारे हर्षद (९०.९७ टक्के), तृतीय बाबर श्रावणी (८८.८० टक्के). द्वितीय वर्ष सिव्हील विभागात प्रथम सूर्यतेज घोलप (७९.६३ टक्के), द्वितीय गोरे सुमित (७८.६३ टक्के), तृतीय प्रथमेश धुरेकर (७४.१३ टक्के), तृतीय वर्षात प्रथम धाइंजे पवन (८८.८४ टक्के), द्वितीय वेदपाठक क्षितिजा (८७.११ टक्के), तृतीय मोहिते तृप्ती (८६.६८ टक्के) यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव श्रीलेखा पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी विनोद बाबर, प्राचार्य प्रमोद खंदारे यांनी कौतुक केले.