विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत प्रणिती शिंदेंची बाजी, माजी मंत्र्यांना धक्का
By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 1, 2022 08:20 AM2022-10-01T08:20:08+5:302022-10-01T08:20:37+5:30
राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत.
सोलापूर : शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होवून रात्रभर मतमोजणी चालली. अखेर, शनिवारी सकाळी सात वाजता मतमोजणी संपली. सर्वच राजकीय पक्षांचा पदवीधर मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष होता. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक संदीप पिस्के हे पराभूत झाले असून आमदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक युथ काँग्रेसचे गणेश डोंगरे हे विजयी झाले आहेत.
निकाल पुढीलप्रमाणे-
सिनेट पदवीधर- खुला प्रवर्ग ( ५ जागा )
(१) बंकुर चन्नबसप्पा - ६५४ मते ( विजयी )
(२) देशमुख अजिंक्य - ५६३ मते ( विजयी )
(३) दिड्डी राजेश - १४ मते ( पराभूत )
(४) डोंगरे गणेश - ७२४ मते ( विजयी )
(५) गायकवाड प्रवीण - २३१ मते ( पराभूत )
(६) गायकवाड सचिन - ६१४ मते ( विजयी )
(७) गवळी विजय - ०२ मते ( पराभूत )
(८) गुंड दीपक - १८५ मते ( पराभूत )
(९) इंगळे केशव - ३३ मते ( पराभूत )
(१०) कस्तुरे जीवराज - ११७ मते ( पराभूत )
(११) खुळे सचिन - १७८ मते (पराभूत )
(१२) महाडिक तेजस्विनी - ०७ मते ( पराभूत )
(१३) मोरे गणपत - २७१ मते ( पराभूत )
(१४) मुळे संजय - १५ मते ( पराभूत )
(१५) नागणे सुनील - ०८ मते ( पराभूत )
(१६) पाटील आनंद - ११ मते (पराभूत )
(१७) पवार गणेश - ४०५ मते ( पराभूत )
(१८) पिस्के संदीप - १९७ मते ( पराभूत )
(१९) संगवे अजिकुमार - ६६७ मते ( विजयी )
(२०) शेख एजाज - ४२६ मते ( पराभूत )
ृ
राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी
ओबीसी - नीता मंकणी
डीटीएनटी - यतीराज होनमाणे
महिला - वर्षा कामूर्ती
एससी - राजाभाऊ सरोदे (यापूर्वीच बिनविरोध)