आर. एस. मागासवर्गीय संस्थेतर्फे सामुदायिक बुद्धवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:18+5:302020-12-12T04:38:18+5:30

सोलापूर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार पेठ, मिलिंदनगर येथे आर. एस. संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चळवळीतील गायक सुभाष ...

R. S. Community Buddha Vandana by backward class organization | आर. एस. मागासवर्गीय संस्थेतर्फे सामुदायिक बुद्धवंदना

आर. एस. मागासवर्गीय संस्थेतर्फे सामुदायिक बुद्धवंदना

Next

सोलापूर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार पेठ, मिलिंदनगर येथे आर. एस. संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चळवळीतील गायक सुभाष सीताफळे व धनराज तुपसाखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक रवींद्र सरवदे, समीर नदाफ, सागर बाबरे, संतोष कदम, रविकांत बंदपट्टे, अनिकेत तळभंडारे, माँटी बाबरे, सुमित शिरशी, अमोल कांबळे, विवेक इंगळे, दत्ता जगताप, आप्पा गायकवाड, नितीन कांबळे, आदित्य बाबरे, सोहन सोनकांबळे, सोनू इंगळे, रोहन कांबळे, सौरभ ईबतहल्ली, अथर्व बाबरे, सोनू जाधव उपस्थित होते.

---

फोटो: ११ लॉर्ड

आर. एस. मागासवर्गीय संस्थेतर्फे सामुदायिक बुद्धवंदना घेताना सुभाष सीताफळे, धनराज तुपसाखरे, रवींद्र सरवदे, समीर नदाफ, सागर बाबरे आदी.

Web Title: R. S. Community Buddha Vandana by backward class organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.