राजेंद्र कासार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:58+5:302021-04-20T04:22:58+5:30

रंजना आवटे सोलापूर : प्रा. रंजना सिद्रामप्पा आवटे (५८, रा.कोणार्कनगर, विजापूर रोड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात ...

Rajendra Kasar passes away | राजेंद्र कासार यांचे निधन

राजेंद्र कासार यांचे निधन

Next

रंजना आवटे

सोलापूर : प्रा. रंजना सिद्रामप्पा आवटे (५८, रा.कोणार्कनगर, विजापूर रोड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

इलाई मुलाणी

पंढरपूर : इलाई जमाल मुलाणी (७२, रा.पुळूज, ता.पंढरपूर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुळूज येथील शिवसेना विभाग प्रमुख युन्नूस मुलाणी यांचे ते वडील होत.

पार्श्वनाथ तालीकोटी

सोलापूर : सेवानिवृत्त मेजर पार्श्वनाथ भरणप्पा तालिकोटी (८८, रा. सोलापूर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आचार्य शांतीसागर युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांचे वडिल होत.

वसुंधरा कुलकर्णी

सोलापूर : वसुंधरा प्रभाकर कुलकर्णी (७६, रा.जुळे सोलापूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात विमा गुंतवणूक सल्लागार अजय कुलकर्णी, आरोग्य सहायक सचिन कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Rajendra Kasar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.