रुग्णसंख्या कमी झाल्याशिवाय शाळा भरणार नाही : रणदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:39+5:302021-07-19T04:15:39+5:30
दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसार मंडळ संचलित श्रीदत्त विद्यामंदिर (सुस्ते) या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आदित्य शशिकांत चव्हाण ...
दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसार मंडळ संचलित श्रीदत्त विद्यामंदिर (सुस्ते) या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आदित्य शशिकांत चव्हाण (९७.८०, प्रथम), सानिका महेंद्र गायकवाड (९१.४० टक्के, द्वितीय), तर जयप्रकाश राजकुमार चव्हाण (९०.४०, तृतीय) या विद्यार्थ्यांचा सरपंच कांताबाई रणदिवे यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष सतीश चव्हाण, जीवन रणदिवे, मुख्याध्यापक आर. डी. पाराध्ये, पर्यवेक्षक टी. ए. कोलगे, ए. एम. बनसोडे, एस. वाय. इंगोले, ए. ए. पवार, एस. जे. कट्टे, आर. डी. शिंगारे, व्ही. एस. म्हेत्रे, डी. एस. भाजीभाकरे, व्ही. एस. दराडे, एस. एस. इंगळे, एन. एम. वायदंडे, पी. व्ही. जावीर, एस. के. चव्हाण, एस. पी. फडतरे, आर. एम. जाधव, डी. ए. वाघ, जी. के. पाटील, पी. पी. गावडे, एस. एस. खुपसे, एस. व्ही. चंदनशिवे, एम. व्ही. देशमुख, एस. एन. शेजाळ, एस. डी. शिंदे, व्ही. पी. घोगले, डी. एम. देठे, के. डी. बोधले, ए. सी. निंबाळकर, एस. आर. देवकर, बी. जे. पवार, बी. एस. बनसोडे, आदी उपस्थित होते.