बार्शीतील शिरीष ताटे तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:07+5:302021-02-14T04:21:07+5:30

२०१९ व २०२० मध्ये एकत्रित गुन्हे केल्याने तसेच मागील रेकॉर्ड पाहून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात नगरसेवक रोहित ...

Shirish Tate from Barshi was deported from the district for three months | बार्शीतील शिरीष ताटे तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

बार्शीतील शिरीष ताटे तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

Next

२०१९ व २०२० मध्ये एकत्रित गुन्हे केल्याने तसेच मागील रेकॉर्ड पाहून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात नगरसेवक रोहित लाकाळ, प्रेम लाकाळ, सागर लाकाळ, आकाश लाकाळ, विजय माने (सर्व रा. पाटील चाळ), अवैध व्यवसाय करणारे सोमनाथ पिसे (रा. सुभाषनगर), हरिदास सुतार, नाना कांबळे (रा. सोलापूर रोड, बार्शी ), सुधीर ऊर्फ दादासाहेब काकडे (रा. उपळाई रोड), भगवान अंबऋषी राऊत (रा. बार्शी), अरुण गणपत म्हातेकर (रा. मंगळवार पेठ), प्रकाश बाबूराव शिंदे (रा. सुतार नेट), धवल गणेश बदाले (रा. कापसे बोळ), राहुल कैलास घोंगडे (रा. धारूरकर बोळ राऊळ गल्ली), अनंत वसंत वाघ (नाळे प्लॉट), इरफान वहिअली शेख (रिंग रोड बार्शी), गुरुलिंग गंगाधर घाडगे (रा. पंकजनगर) अशा १७ जणांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच बार्शी शहरातील रेकॉर्डवरील इतरही गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.

Web Title: Shirish Tate from Barshi was deported from the district for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.