मोहोळ येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:01+5:302021-02-06T04:41:01+5:30
यावेळी तालुकाप्रमुख अशोक भोसले, नगरसेविका सीमा पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, मोहोळ विधानसभाप्रमुख काकासाहेब ...
यावेळी तालुकाप्रमुख अशोक भोसले, नगरसेविका सीमा पाटील, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, मोहोळ विधानसभाप्रमुख काकासाहेब देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक सत्यवान देशमुख, नगरसेविका अनिता सोनटक्के, नागेश वनकळसे, शिवरत्न गायकवाड, राजरत्न गायकवाड, दिलीप टेकाळे, दीपक सिरसट, पोपट आतकरे, महादेव व्यवहारे, विनोद आंबरे, कैलास भोसले, चंद्रकांत गोडसे, आशीष आगलावे, अभयसिंह गायकवाड, प्रमोद लांडे, आबा आंडगे, देवानंद सोनटक्के, युवराज शिंदे, बंडू मुळे, हर्षल देशमुख, केशव वाघचवरे, भीमराव मुळे, शिवाजी पासले, कृष्णदेव पाटील, सुनील गायकवाड, बापू वाघमोडे, कबीर कोरबू, रणजित गायकवाड, सोमनाथ पवार, अंबादास माने, दादा दळवी, बजरंग लेंगरे व शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो
०५मोहोळ-शिवसेना आंदोलन
ओळी
इंधन दरवाढीविरोधात माेहोळ येथे आंदोलन करताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.