धक्कादायक; पतीने संशय घेतल्याने विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:37 PM2020-09-11T14:37:38+5:302020-09-11T14:37:45+5:30

सोलापुरातील घटना; महिलेने केले विषारी औषध प्राशन

Shocking; Attempted suicide of a married woman by her husband on suspicion | धक्कादायक; पतीने संशय घेतल्याने विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक; पतीने संशय घेतल्याने विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

सोलापूर : हॉटेल जंगली येथे राहणाºया तुळसाबाई पूर्णानंद कोरे (वय २५) या महिलेने पतीने संशय घेतल्याच्या कारणावरून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. तुळसाबाई कोरे यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे. 

Web Title: Shocking; Attempted suicide of a married woman by her husband on suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.