बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी सोडणार अवकाशात पेडोल उपग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:32+5:302021-01-21T04:20:32+5:30

याबद्दल पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी त्याचा सत्कार केला. याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सांस्कृतिक विभागाचे ...

A student of Maharashtra Vidyalaya in Barshi will launch a pedol satellite in space | बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी सोडणार अवकाशात पेडोल उपग्रह

बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी सोडणार अवकाशात पेडोल उपग्रह

Next

याबद्दल पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी त्याचा सत्कार केला.

याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सांस्कृतिक विभागाचे चेअरमन जयकुमार शितोळे, उपशिक्षणाधिकारी अशोक भांजे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण जाधव, नगरपालिका शिक्षण विभाग पर्यवेक्षक संजय पाटील, प्राचार्य डी. बी. पाटील, उपप्राचार्य एल. डी. काळे, एम. एस. शेळके, पी. पी. पाटील, जी. ए. चव्हाण, एस. बी. बागल, व्ही. जे. देशमुख, ए. एन. कसबे, अतुल नलगे उपस्थित होते. या यशासाठी त्याला प्राचार्य डी. बी. पाटील व विज्ञान शिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

विक्रमाची होणार नोंद

जगात सर्वात कमी वजनाचे (२५.८० ग्रॅम) उपग्रह ३५ ते ३८ हजार मीटर उंचीपर्यंत सोडण्यात येणार आहेत. या उपक्रमाची नोंद जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम यामध्ये केली जाणार आहे.

----फोटो २० बार्शी-एज्युकेशन--

Web Title: A student of Maharashtra Vidyalaya in Barshi will launch a pedol satellite in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.