उद्धव ठाकरेंनी टाळला होता महाआघाडीतील मोठ्या नेत्याचा फोन; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:23 PM2021-10-29T13:23:45+5:302021-10-29T13:24:21+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर

Uddhav Thackeray had avoided the phone call of a big leader of the Grand Alliance; Chandrakant Patil's assassination | उद्धव ठाकरेंनी टाळला होता महाआघाडीतील मोठ्या नेत्याचा फोन; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी टाळला होता महाआघाडीतील मोठ्या नेत्याचा फोन; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Next

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा फोन टाळला होता. किती वेळा हे फोन करतात असे स्वीय सहाय्यक कडे बोलून बसविले होते असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केला.

भाजपाच्या शहर कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी ते नगरसेवकांना लोकांशी संवाद कसा ठेवावा, संवाद नसेल तर काय होते त्याचे महत्त्व पटवून देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या नेत्यांचा फोन टाळला होता. या नेत्याचे मी नाव सांगणार नाही. मात्र या घटनेमुळे महाआघाडीत तणाव निर्माण झाला होता, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray had avoided the phone call of a big leader of the Grand Alliance; Chandrakant Patil's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.