असा असेल उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:51 AM2018-12-24T11:51:58+5:302018-12-24T11:54:19+5:30

सोलापूर : पंढरपूर येथे होणाºया महासभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख सोमवार २४ डिसेंबर २०१८ रोजी आज पंढरपूर दौºयावर आहेत़  असा असेल ...

Uddhav Thackeray's Pandharpur tour will be done | असा असेल उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा

असा असेल उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा

Next
ठळक मुद्दे- पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीचे घेणार सहकुटुंब दर्शन- वारकरी सांप्रदायातील मान्यवरांच्या घेणार भेटी- चंद्रभागेतरी करणार महाआरती

सोलापूर : पंढरपूर येथे होणाºया महासभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख सोमवार २४ डिसेंबर २०१८ रोजी आज पंढरपूर दौºयावर आहेत़ 
असा असेल उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा...

  • - उद्धव ठाकरे सकाळी ११.१५ वाजता मातोश्री निवास्थानाहून कुटुंबासह पंढरपूरला निघतील.
  • - चार्टर्ड विमानाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि रामनाथ पंडित दुपारी १२.३० वाजता मुंबई विमानतळावरुन सोलापूरसाठी टेक आॅफ करतील.
  • - चार्टर्ड विमान सोलापूर विमानतळावर दुपारी दीड वाजता पोहचेल.
  • - सोलापूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने दुपारी १.४५ वाजता पंढरपूरसाठी उड्डाण करेल.
  • - दुपारी २.१० वाजता ठाकरे कुटुंबिय पंढरपुरात दाखल होतील.
  • - पंढरपुरात दाखल झाल्यावर ठाकरे कुटुंबिय शासकीय निवास्थानी जातील.
  • - शासकीय निवास्थानी वारकरी सांप्रदायातील मान्यवरांच्या भेटी होणार आहेत.
  • - संध्याकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील.
  • - दुपारी ३ वाजात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल.
  • - उद्धव ठाकरे चंद्रभागा मैदानातील महासभा स्टेजवर संध्याकाळी ३.३० वाजता येतील.
  • - संध्याकाळी ४.४५ वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई-पंढरपूर 'विठाई' एसटी बस सेवेचा शुभारंभ होईल.
  • - संध्याकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु होईल.
  • - संध्याकाळी ६.४५ वाजता चंद्रभागा किनारी इस्कॉन घाटावर उद्धव ठाकरे सहकुटुंब महाआरती करतील.

Web Title: Uddhav Thackeray's Pandharpur tour will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.