विलास गादेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:24+5:302021-02-05T06:50:24+5:30

कुसळंब : प्रगतशील शेतकरी विलास दगडू गादेकर (५४, रा. कुसळंब, ता. बार्शी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, ...

Vilas Gadekar passes away | विलास गादेकर यांचे निधन

विलास गादेकर यांचे निधन

Next

कुसळंब : प्रगतशील शेतकरी विलास दगडू गादेकर (५४, रा. कुसळंब, ता. बार्शी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, चुलती, चुलत भाऊ, भावज असा परिवार आहे.

अन्नपूर्णा वाकडे

शिरवळ : अन्नपूर्णा वाकडे (७२, रा. बादोले, ता. अक्कलकोट) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. के. पी. गायकवाड प्रशालेचे शिपाई सिदू वाकडे यांच्या त्या मातोश्री होत.

महादेव कांबळे

सोलापूर : रेल्वे सुरक्षा बलाचे सेवानिवृत्त उपनिरीक्षक महादेव लक्ष्मण कांबळे (८६, रा.सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, सिव्हिल चाैक, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून,तीन नातवंडे असा परिवार आहे.

धर्मराज पाटील

सोलापूर : धर्मराज संगप्पा पाटील (७८, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कर्मचारी चंद्रकांत पाटील यांचे वडील हाेत.

तुकाराम जवळेकर

सोलापूर : तुकाराम काशिनाथ जवळेकर (४९, रा. संतोषीमाता नगर, शेळगी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

शरिफाबी जमादार

अक्कलकोट : शरिफाबी कादरबादशा जमादार (७२, रा. सलगर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के. एम. जमादार यांच्या त्या पत्नी होत.

ताराबाई नाईक

करमाळा : ताराबाई भाऊसाहेब नाईक (७९, रा.कुंकूगल्ली, करमाळा) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले, तीन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी उपनगराध्यक्ष स्व. ईश्वरलाल परदेशी यांच्या त्या भगिनी होत.

.

Web Title: Vilas Gadekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.