उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेशाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:53+5:302021-05-28T04:17:53+5:30

- समाधान आवताडे, आमदार ---- सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे इंदापूरला पाणी देण्याचा आदेश ...

Welcome to 5 TMC water order from Ujani dam | उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेशाचे स्वागत

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेशाचे स्वागत

Next

- समाधान आवताडे, आमदार

----

सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे इंदापूरला पाणी देण्याचा आदेश माघार घ्यावा लागला. परंतु भविष्यकाळात पुन्हा ते हीच योजना वेगळ्या पद्धतीने राबवू शकतात. यामुळे सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

- प्रशांत परिचारक,आमदार

----

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निर्णय दिला होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने शासन आदेश काढला आहे. ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

- भगीरथ भालके, चेअरमन, विठ्ठल कारखाना, पंढरपूर

---

उजनीचे पाणी पुणे जिल्ह्यात जाऊ नये, यासाठी एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने महाविकास आघाडी सरकारला माघार घ्यावी लागली. हा विजय शेतकरी चळवळीचा व पाणी बचाव संघर्ष समितीचा आहे.

- दीपक भोसले, रयत क्रांती शेतकरी संघटना

Web Title: Welcome to 5 TMC water order from Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.