दहावीचा निकाल जाहीर; सोलापूर जिल्ह्याचा निकाल १६.०१ टक्क्यांनी वाढला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:28 PM2020-07-29T13:28:18+5:302020-07-29T13:35:39+5:30

यंदाही मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा एकूण ९७.५३ टक्के निकाल लागला

X results announced; The result of Solapur district was 97.53 percent | दहावीचा निकाल जाहीर; सोलापूर जिल्ह्याचा निकाल १६.०१ टक्क्यांनी वाढला...!

दहावीचा निकाल जाहीर; सोलापूर जिल्ह्याचा निकाल १६.०१ टक्क्यांनी वाढला...!

Next

सोलापूर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा एकूण ९७.५३ टक्के निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात  १६.०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 
------
तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

  • - अक्कलकोट : ९६.४३ टक्के
  • - बाशीर् : ९८.२८ टक्के
  • - करमाळा : ९६.३१ टक्के
  • - माढा : ९७.२६ टक्के
  • - माळशिरस : ९७.२४ टक्के
  • - मंगळवेढा : ९७.६१ टक्के
  • - मोहोळ : ९८.५६ टक्के
  • - पंढरपूर : ९७.५७ टक्के
  • - सोलापूर शहर : ९७.६३ टक्के
  • - सांगोला - ९७.७८ टक्के
  • - एकूण निकाल - ९७.५३ टक्के

Web Title: X results announced; The result of Solapur district was 97.53 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.