Flipkart सेलची कृपा! फक्त 6 हजार रुपयांमध्ये Godrej चा फ्रिज, स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:26 PM2022-03-04T20:26:12+5:302022-03-04T20:26:30+5:30

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाका सेलमध्ये Godrej चा 185 लीटरचा फ्रिज फक्त 6 हजारांमध्ये विकत घेता येईल.  

Flipkart Big Bachat Dhamaka Sale Buy Godrej 185 L Single Door Refrigerator Get At Just Rs 6340  | Flipkart सेलची कृपा! फक्त 6 हजार रुपयांमध्ये Godrej चा फ्रिज, स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

Flipkart सेलची कृपा! फक्त 6 हजार रुपयांमध्ये Godrej चा फ्रिज, स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

googlenewsNext

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्ट बिग बचत धमाका सेल पुढील 3 दिवस सुरु राहणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्याची तयारी करत असाल तर तुम्ही या सेलमध्ये अनेक ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. या ऑफर्समध्ये Godrej च्या 185 लीटरच्या Refrigerator चा समावेश आहे.  

Godrej 185 L Direct Cool Single Door Refrigerator भारतात 16,350 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सेलमध्ये 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच 5 टक्के अतिरिक्त डिस्काउंट म्हणजे 600 रुपयांची सवलत मिळेल. तसेच पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं पेमेंट केल्यास 550 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या सर्व डिस्काउंटमुळे या फ्रिजची किंमत 10,840 रुपये होईल.  

सोबत फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. Godrej 185 L Direct Cool Single Door Refrigerator वर 4,500 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये जुना फ्रिज एक्सचेंज करावा लागेल. जर ही सवलत मिळाली तर या फ्रिजची किंमत 6,340 रुपये होईल. 

हे देखील वाचा:

 

Web Title: Flipkart Big Bachat Dhamaka Sale Buy Godrej 185 L Single Door Refrigerator Get At Just Rs 6340 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.