Motorola ने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्वस्त फोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 06:52 PM2024-05-30T18:52:44+5:302024-05-30T18:53:34+5:30

जाणून घ्या या नवीन फोनचे फिचर्स...

Moto G04s Price in India: Motorola launches affordable phone with 50MP camera, priced below 7 thousand | Motorola ने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्वस्त फोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी

Motorola ने लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्वस्त फोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी

Moto G04s Price in India:मोटोरोला ने Moto G04s को भारत में लॉन्च कर दिया है, जो एक एंट्री लेवल स्मार्टफोन है. ये फोन 7 हजार रुपये से कम कीमत पर लॉन्च हुआ है, जिसे आप Flipkart और दूसरे प्लेटफॉर्म से खरीद सकेंगे. इसमें 50MP का कैमरा और 5000mAh की बैटरी मिलती है. आइए जानते हैं इसकी डिटेल्स.

Moto G04s Price in India: लोकप्रिय स्मार्टपोन कंपनी Motorola ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto G04s असे या फोनचे नाव असून, मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून याची किंमतदेखील अतिशय कमी ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, किंमत कमी असूनदेखील यात अतिशच दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.

फोनचे स्पेसिफिकेशन्स? 
Moto G04s मध्ये 6.56-inch IPS LCD डिस्प्ले मिळेल, जी 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन दिले आहे. हा फोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येईल, शिवाय याचे स्टोरेज SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. हा फोन तुम्हाला चार कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

दमदार परफॉर्मंन्ससाठी यात UniSoC T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय, फोटोग्राफीसाठी यात 50 MP सिंगल रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळेल. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 3.5mm ऑडियो जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि IP52 रेटिंग मिळते.

Moto G04s ची किंमत...
कंपनीने हा फोन अवघ्या 6,999 रुपये किमतीवर लॉन्च केला आहे. येत्या 5 जूनपासून याची विक्री सुरू होईल. हा फोन तुम्ही Flipkart, मोटोरोलाची अधिकृत वेबसाइट आणि ठराविक रिटेल स्टोअर्सवर खरेदी करू शकता.

Web Title: Moto G04s Price in India: Motorola launches affordable phone with 50MP camera, priced below 7 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.