लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

Samsung ने मुंबईत सुरू केलं पहिलं 'ऑनलाईन टू ऑफलाईन' स्टोर; 'हे' 8 झोन्स करणार कमाल - Marathi News | Samsung BKC Lifestyle Experience Store Opens Doors at Jio World Plaza, Mumbai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने मुंबईत सुरू केलं पहिलं 'ऑनलाईन टू ऑफलाईन' स्टोर; 'हे' 8 झोन्स करणार कमाल

मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाईन खरेदी करण्‍याची आणि दोन तासांच्‍या आत सॅमसंग बीकेसी येथून त्‍यांनी ऑर्डर केलेली उत्‍पादनं पिक-अप करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.  ...

वनप्लसचा नवा फोन आला, १२ वी सिरीज लाँच; किंमत कधी सत्तरावर पोहोचली.... - Marathi News | OnePlus' new phone arrives, 12th series launched; When the price reached seventy thousand ruppes, but features less | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसचा नवा फोन आला, १२ वी सिरीज लाँच; किंमत कधी सत्तरावर पोहोचली....

वनप्लस अ‍ॅप्पल सारखाच फक्त सिरीजचा नंबर वाढवत चालला आहे. परंतु या प्रिमिअम ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये नाविण्य असे काहीच नाहीय. ...

5 वर्षे जुना फोन बंद होणार, सरकारची नवी मोबाईल स्क्रॅप पॉलिसी?, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | dot mobile scrapping policy for 5 year old phone know the truth | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 वर्षे जुना फोन बंद होणार, सरकारची नवी मोबाईल स्क्रॅप पॉलिसी?, जाणून घ्या 'सत्य'

सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर असा दावा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ...

गुडन्यूज! व्हॉट्सअपचं नवं फिचर; ब्लुटूथप्रमाणे मोठ्या फाईल्सही शेअर होणार - Marathi News | WhatsApp's new feature, like Bluetooth, will also share large files | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुडन्यूज! व्हॉट्सअपचं नवं फिचर; ब्लुटूथप्रमाणे मोठ्या फाईल्सही शेअर होणार

डिजिटल इंडियामध्ये आणि मोबाईलच्या जमान्यात आता व्हॉट्सअप वापरणं ही काळाजी गरज बनली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट ... ...

जिओची 4G सेवा कोलमडली, पण 5G सुस्साट निघाली; ९ कोटी ग्राहक शिफ्ट झाले  - Marathi News | Jio's 4G service collapses, but 5G takes off; 9 crore customers shifted | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओची 4G सेवा कोलमडली, पण 5G सुस्साट निघाली; ९ कोटी ग्राहक शिफ्ट झाले 

जिओची 4G सेवा पुरती कोलमडली आहे. आता फोरजी सेवेला टुजीचाही स्पीड भेटत नाहीय. साध्या ४०-५० केबीच्या इमेजही डाऊनलोड होताना मुश्किल होतेय. ...

आयटीत कपातीचे संकट, गुगलने दिला इशारा, कर्मचारी नियुक्तीचे स्तर कमी करणार - Marathi News | Crisis in IT cuts, Google warns, will reduce hiring levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीत कपातीचे संकट, गुगलने दिला इशारा, कर्मचारी नियुक्तीचे स्तर कमी करणार

गुगलने याआधीच एक हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठ्या कंपनीने असा इशारा दिल्याने आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.  ...

Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी... - Marathi News | Samsung Galaxy S24 Series Ultra Launch; Clear photos even in dark rooms, 12 MP selfie... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी...

याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.  ...

अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट - Marathi News | ministry of information and broadcasting planning pilot test for direct to mobile broadcast | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट

D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता.  ...

१९ शहरांत लवकरच होणार ‘डीटूएम’ची चाचणी, इंटरनेटविना मोबाइलवर व्हिडीओ स्ट्रिमिंग करता येणार - Marathi News | DTM will be tested in 19 cities soon, video streaming can be done on mobile without internet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१९ शहरांत लवकरच होणार ‘डीटूएम’ची चाचणी, इंटरनेटविना मोबाइलवर व्हिडीओ स्ट्रिमिंग करता येणार

आयआयटी कानपूर व सांख्य लॅब्स यांनी विकसित केलेले डीटूएम तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर व्हिडीओ पाहता येईल.  ...