लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

मोबाइलवेडा महाराष्ट्र - Marathi News | Mobile usage in Maharashtra has grown tremendously in the last few years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइलवेडा महाराष्ट्र

मोबाइलच्या स्क्रीनला चिकटलेल्या आपल्या लहानग्यांना त्यातून बाहेर कसे काढायचे, त्यांच्यावर काय निर्बंध आणावेत, याची विवंचना करणारे पालक घरोघरी आहेत... ...

चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | nomophobia disease fear of being without your phone symptoms weird disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं

जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात.  ...

BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी... - Marathi News | BSNL 5G Testing : Big news for BSNL customers; company has started testing 5G network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी...

BSNL 5G Testing : BSNL च्या ग्राहकांना लवकरच हाय स्पीड 5G नेटवर्क मिळणार आहे. ...

Technology: टाईप-सी चार्जर हेच नाव का? जुन्या चार्जरच्या तुलनेत त्याचं वेगळेपण जाणून घ्या! - Marathi News | Technology: Why is it called Type-C charger? Know its difference compared to the old charger! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: टाईप-सी चार्जर हेच नाव का? जुन्या चार्जरच्या तुलनेत त्याचं वेगळेपण जाणून घ्या!

Technology: पूर्वीच्या चार्जरला कधी नावाने आपण संबोधले नाही, मग टाईप सी चार्जर म्हणण्यामागचे नेमके कारण काय ते पाहू! ...

महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार! - Marathi News | PM WANI WiFi Scheme for Digital India, Govt Establish 5 Crore Public Wifi Hotspots, Cheapest Internet Data | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार!

PM WANI WiFi Scheme : सरकारनं पीएम-वाणी फ्रेमवर्क मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. ...

BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग! - Marathi News | bsnl rs 797 plan Spend Rs 3 per day, enjoy 300 days; Unlimited data and calling to compete jio airtel | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!

Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल. ...

जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस - Marathi News | Jio outage News: Reliance Jio Mobile Services down in Mumbai, Pune network outage from morning | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

जिओचे युजर्स बहुसंख्य आहेत. जिओच्या नेटवर्कचे आऊटेज होताच अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत तक्रारी केल्या आहेत. ...

बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी - Marathi News | Infosys to build new digital platform LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने देशातील आघाडीची आयटी कंपनी Infosys सोबत हातमिळवणी केली आहे. ...

भयंकर! मोबाईलवर कार्टून पाहत होता मुलगा, अचानक झाला स्फोट; तुम्ही करू नका 'ही' चूक - Marathi News | mobile phone blast in madhya pradesh 9 year old boy injured do not do this mistake | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भयंकर! मोबाईलवर कार्टून पाहत होता मुलगा, अचानक झाला स्फोट; तुम्ही करू नका 'ही' चूक

एक मुलगा मोबाईलवर कार्टून पाहत होता. मात्र याच दरम्यान मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत एक ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला. ...