इंटरनेटवर चक्क इंग्रजी कंटेंटला लागला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 11:15 AM2023-01-07T11:15:44+5:302023-01-07T11:15:59+5:30

८३ टक्के भारतीय लोक विदेशी चित्रपट डबिंग अथवा सब-टायटलसह पाहणे पसंत करतात.

The English content on the internet has been hit by a tunnel | इंटरनेटवर चक्क इंग्रजी कंटेंटला लागला सुरुंग

इंटरनेटवर चक्क इंग्रजी कंटेंटला लागला सुरुंग

Next

नवी दिल्ली : जगात इंटरनेटवर असलेल्या इंग्रजी भाषेच्या मक्तेदारीला प्रादेशिक भाषांनी जबरदस्त सुरुंग लावला आहे. ९०च्या दशकात इंटरनेटवर इंग्रजी भाषेतील मजकुराचे प्रमाण ८० टक्के होते. ते आता घसरून ५३ टक्क्यांवर आले आहे. प्रादेशिक भाषांचा मजकूर मात्र २० टक्क्यांवरून वाढून ४७ टक्क्यांवर गेला आहे. ८३ टक्के भारतीय लोक विदेशी चित्रपट डबिंग अथवा सब-टायटलसह पाहणे पसंत करतात.

फोर्ब्सने या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे. 
- ७ वर्षांत भाषांतरकारांची संख्या झाली दुप्पट 
- ७३.६ अब्ज डॉलरचा (६ लाख कोटी रुपये) होणार २०२५ पर्यंत भाषांतर उद्योग 
- ५१.६ अब्ज डॉलरचा (४.२७ लाख कोटी रुपये) उद्योग सध्या 
- ४,१३९ कोटी रुपयांचा भारतातील भाषांतराचा उद्योग

Web Title: The English content on the internet has been hit by a tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.